मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:कांद्याची कूरकूरीत खेकडा भजी :cherry_blossom:

Photo of Kanda ,Crispy khekada bhaji by Varsha Deshpande at BetterButter
1401
2
0.0(0)
0

:cherry_blossom:कांद्याची कूरकूरीत खेकडा भजी :cherry_blossom:

Mar-31-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:कांद्याची कूरकूरीत खेकडा भजी :cherry_blossom: कृती बद्दल

दूपारी नास्ता हवा म्हणून काद्याची क्रीस्पि खेकडा भजी केली .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कांदे 4मोठे
  2. बेसन 1वाटि .
  3. तांदळाची पिठी 3-4चमचे .
  4. हळद 1/2चमचा .
  5. तीखट 1 1/2चमचा .
  6. ओवा 1चमचा .
  7. बडी शोप .
  8. मीठ टेस्ट नूसार .
  9. तेल तळायला .

सूचना

  1. कादे लांब ,लांब पातळ चीरून घेणे .
  2. आणि एका बाऊल मधे काढून घेणे .
  3. आणी त्यावर बेसन ,तांदळाच पिठ आणी मसाले टाकणे .
  4. आणी 1चमचा तेल टाकून कालवून घेणे आणी पाणी टाकून भीजवून घेणे .
  5. खूप पातळ करू नये .आणी गँसवर कढईत तेल टाकून हाताने कादा भजी टाकणे.
  6. आणी थोडे कूरकूरीत लालसर तळून घेणे .
  7. आणी साँस किंवा चटनी सोबत सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर