मुख्यपृष्ठ / पाककृती / ऊसाच्या रसाच्या रोज कुकीज

Photo of Sugarcane Juice Rose Cookies by Vaishali Joshi at BetterButter
159
4
0.0(0)
0

ऊसाच्या रसाच्या रोज कुकीज

Mar-31-2019
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऊसाच्या रसाच्या रोज कुकीज कृती बद्दल

मी ह्या कुकीज नेहेमी पेक्षा जरा वेगळ्या टेस्ट च्या म्हणजे कुकिजचे बैटर मध्ये फ्रेश उसाचा रस घालून कुकीज करून बघीतल्या , उसाच्या रसाची टेस्ट अगदी स्प्टपणे जाणवतेय ..खूप टेस्टी झाल्यात तुम्ही पण ट्राय करून बघा.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • ख्रिसमस
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

 1. मैदा १ वाटी
 2. तांदूळा चे पीठ १/४ वाटी
 3. रवा १ चमचा
 4. कंडेन्स्ड मिल्क १/२ वाटी
 5. ऊसाचा रस २ वाटी
 6. खसखस १ चमचा
 7. तेल तळण्यासाठी

सूचना

 1. सर्व साहित्य जमवून घ्यावे
 2. कुकीज चा साचा तयार ठेवा
 3. एका मिक्सिंग बाऊल मध्ये मैदा + तांदळाचे पीठ + रवा + कंडेन्स्ड मिल्क + ऊसाचा रस एकत्र करून बैटर करून घ्यावे . गुठळ्या होऊ नये .
 4. खसखस घालून चांगले ढवळावे
 5. ५ मिनीट झाकून ठेवा
 6. गॅस वर कढईत तेल गरम करा आणि कडकडीत तापल्यावर कुकीजचा साचा गरम तेलात ठेवून लगेच बैटर मध्ये अर्ध्या पर्यंत बुडवा
 7. आणि तेलात सोडा व हलक्या हाताने चाकूने साच्या पासून वेगळ करा आणि कुरकुरीत होई पर्यंत कुकी तळून घ्या
 8. अशा प्रकारे सर्व कुकीज बनवून घ्या
 9. कुकीज थंड झाल्यावर खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर