मुख्यपृष्ठ / पाककृती / मल्टीग्रेन पॅन केक

Photo of Multi grain pan cake by Rohini Rathi at BetterButter
675
2
0.0(0)
0

मल्टीग्रेन पॅन केक

Mar-31-2019
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मल्टीग्रेन पॅन केक कृती बद्दल

मिश्र पिठाचा वापर करून बनवलेले पॅन केक खाण्यात खूप स्वादिष्ट लागतात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे पीठ पाव कप
  2. बेसन पीठ दोन चमचे
  3. तांदळाचे पीठ दोन चमचे
  4. बाजरीचे पीठ एक चमचा
  5. डाळीचे पीठ एक चमचा
  6. हिरव्या मिरचीची पेस्ट दोन टेबल स्कूल
  7. मीठ चवीनुसार
  8. आल्याची पेस्ट अर्धा
  9. तेल केक भाजण्यासाठी
  10. तुरीचे दाणे अर्धा वाटी

सूचना

  1. तुरीच्या दाण्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घ्यावी
  2. सर्व पिठे एकत्र करून त्यात तुरीच्या दाण्याची पेस्ट मिरचीची पेस्ट आल्याची पेस्ट चवीनुसार मीठ व पाण्याच्या साह्याने वेटर बनवून घ्यावे
  3. पेन गरम करून थोडेसे तेल लावावे
  4. चमच्याने बेटर घालून पॅन केक पसरवून घ्यावा
  5. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने भाजून घ्यावा
  6. अशाप्रकारे सर्व केक बनवून घ्यावे
  7. नंतर चौकोनी कुकीज कटरच्या साह्याने चौकोनी आकारात कट करून घ्यावे
  8. सर्व्हिंग प्लेटमध्ये कुकीज कटर मध्ये घालून एकावर एक ठेवून पॅन केक सजवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर