मुख्यपृष्ठ / पाककृती / वेजीटेबल ओट्स चीज नगेट्स

Photo of Vegetables oats cheese nagets by seema Nadkarni at BetterButter
358
1
0.0(0)
0

वेजीटेबल ओट्स चीज नगेट्स

Mar-31-2019
seema Nadkarni
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेजीटेबल ओट्स चीज नगेट्स कृती बद्दल

झटपट नास्ता व थोडा हेल्दी पण असावा ह्या उद्देशाने प्रयत्न केला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 पॅकेट वेजीटेबल ओट्स चे
  2. 1/2 कप चौरस कापून घेतलेल चिझ
  3. 2-3 चमचा कोनफ्लोर
  4. 2 स्लाइस ब्रेड ची
  5. 1/4 कप ब्रेड क्रम्स
  6. चवी पुरते मीठ
  7. लाल तिखट व पिझ्झा मसाला
  8. 1 चमचा आले लसुण पेस्ट
  9. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. सवॅ जिन्नस तयार करून घ्यावे.
  2. पेन मध्ये एक ग्लास पाणी घालून उकळी आणावी.
  3. त्यात वेजीटेबल ओट्स चे मिश्रण घालून एकत्र करावे.
  4. या मिश्रणात ब्रेड चे छोटे छोटे गोळे तयार करून एकत्र करून पिठ तयार करून घ्या.
  5. त्यात चवीप्रमाणे मीठ व लाल तिखट, पिझ्झा मसाला घालून एकत्र करावे.
  6. चिझ चे तूकडे करुन घ्या.
  7. ओट्स च्या मिश्रणाची पारी तयार करून त्यात चिझ ठेवून गोळे तयार करून घ्या.
  8. एका बाउल मध्ये कोनफ्लोर व पाणी एकत्र करून घ्यावे. दुसर्‍या बाउल मध्ये ब्रेड क्रम्स मध्ये फोल्ड करून घ्यावे.
  9. हि प्रक्रिया दोन वेळा करावे.
  10. कढईत तेल तापवून घ्यावे. सगळे बोल्स तयार करून घ्या.
  11. तेलात तळून घ्यावे.
  12. गरम गरम चटणी व केचप सोबत सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर