Photo of Masala Buttermilk by Aarti Nijapkar at BetterButter
781
2
0.0(0)
0

मसाला ताक

Mar-31-2019
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला ताक कृती बद्दल

मसाला ताक हे पेय अतिशय उन्हात उपयुक्त पेय आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दही १/२ वाटी
  2. हिरवी मिरची १ लहान
  3. भाजलेली जिरे पूड १/४ लहान चमचा
  4. कोथिंबीर १ दांडी
  5. सेंधा मीठ चवीनुसार
  6. पाणी गरजेनुसार

सूचना

  1. मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, कोथिंबीर ,जिरं पूड , सेंधा मीठ व दही हे वाटून घ्यावे
  2. मग गरजेनुसार पाणी घालून पुन्हा फिरवून घ्यावे
  3. मसला ताक तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर