मुख्यपृष्ठ / पाककृती / गहू मुरमुरा चिवडा

Photo of Gavu Murmura chiwda by Maya Ghuse at BetterButter
694
1
0.0(0)
0

गहू मुरमुरा चिवडा

Mar-31-2019
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गहू मुरमुरा चिवडा कृती बद्दल

गहू मुरमुरा चिवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गहू मुरमुरा 3 वाट्या
  2. शेंगादाणे अर्धी वाटी
  3. डाळ्या पाव वाटी
  4. कढीपत्ता
  5. जिरं 1 चमचा
  6. मोहरी अर्धा चमचा
  7. हळदं अर्धा चमचा
  8. तिखट दिड चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. पिठीसाखर अर्धा चमचा
  11. तेल 2 चमचे

सूचना

  1. कढईत तेल तापवून जिरं मोहरी कढीपत्ता, शेंगादाणे, डाळया टाकून हळदं, तिखट टाकून मिसळून घ्या
  2. गहू मुरमुरा टाकून मिसळून घ्या
  3. मीठ, पिठीसाखर टाकून मिसळून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर