मुख्यपृष्ठ / पाककृती / अप्पे

Photo of appe by Aditya Pethkar at BetterButter
27
1
0.0(0)
0

अप्पे

Apr-27-2019
Aditya Pethkar
420 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अप्पे कृती बद्दल

अप्पे

रेसपी टैग

 • सोपी
 • टिफिन रेसिपीज
 • शॅलो  फ्रायिंग
 • बेसिक रेसिपी
 • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

 1. एक वाटी उडीद डाळ.
 2. दोन वाटी तांदूळ.
 3. अर्धी वाटी चणा डाळ.
 4. अर्धी वाटी मूग डाळ
 5. एक टेबल स्पून तूर डाळ.
 6. ३-४ हिरव्या मिरच्या.
 7. मीठ चवी नुसार.
 8. अद्रक लसूण पेस्ट.
 9. तेल .

सूचना

 1. सर्वप्रथम सगळे पदार्थांना अलग अलग भांड्यात भिजू घाला .(७-८ तासा करीता)
 2. ८ तासा नन्तर ते मिक्सर मध्ये वाटून घ्या .
 3. आता त्या मिश्रण मध्ये हिरवी मिरची व् अद्रक लसूण ची पेस्ट घाला व मीठ घालून मिक्स करून घ्या .
 4. आता गॅस वर अप्पे पात्र ठेवा ( जर नॉन स्टिक असेल तर तेल कमी घाला) आणि आता पात्रात थोडे तेल घाला व मिश्रण घाला आणि गॅस कमी करून झाकून ठेवा आणि नन्तर अप्पे पालटून बघा झाले असेल .( शिजल कि नाही ते सूरी नि बघा ) .अशाप्रकारे आपले अप्पे तयार आहे .आपण हे चटणी सोबत पण खाऊ शकता .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर