मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाची उसळ

433
1
0.0(0)
0

मुगाची उसळ

Apr-30-2019
Apurva Pradhan
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाची उसळ कृती बद्दल

नाश्ता

रेसपी टैग

  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अख्खे मूग 1 वाटी
  2. कांदा 1
  3. टोमॅटो 1
  4. कोथिंबीर
  5. जीरा
  6. मोहरी
  7. तेल
  8. तिखट
  9. हळद
  10. मीठ

सूचना

  1. 1 प्रथम आदल्या रात्री मूग भिजत घाला.
  2. 2.दूसर्र्‍या दिवशी उसळीची तयारी करावी.
  3. 3.कढई मधे तेल गरम करावे, त्यात जीरे, मोहरी, हिंग घाला. 4.नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा, कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा.
  4. 5.टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात लाल तिखट मीठ हळद घाला.
  5. 6.त्यानंतर त्यात मूग घालून परतावे.
  6. 7.मूग मऊ होईपर्यंत शिजवावे.वरून कोथिंबीर घालावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर