कांदा आणि टोमॅटोची चटणी | Onion and Tomato Chutney Recipe in Marathi

प्रेषक BetterButter Editorial  |  2nd Sep 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Onion and Tomato Chutney by BetterButter Editorial at BetterButter
कांदा आणि टोमॅटोची चटणी by BetterButter Editorial
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4581

0

कांदा आणि टोमॅटोची चटणी recipe

कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Onion and Tomato Chutney Recipe in Marathi )

 • 4 टोमॅटो चिरलेले
 • 2 कांदे चिरलेले
 • 2 चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या
 • 1 लहान चमचा तेल
 • 1 अखंड लाल मिरची
 • मीठ स्वादानुसार
 • साखर स्वादानुसार
 • फोडणीसाठी:
 • 1 लहान चमचा तेल
 • अर्धा लहान चमचा मोहरी
 • 6-8 कडीपत्त्याची पाने

कांदा आणि टोमॅटोची चटणी | How to make Onion and Tomato Chutney Recipe in Marathi

 1. 1. एक कढईत तेल गरम करा त्यात कांदा, लाल मिरची आणि लसूण घालून परता. नंतर टोमॅटो घाला आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत जवळजवळ 10 मिनिटे शिजवा.
 2. 2. मिश्रण थंड करा. थंड झाले की मीठ आणि साखरेबरोबर सर्व ब्लेंडरमध्ये घाला आणि एकदम बारीक होईपर्यंत वाटा.
 3. 3. नंतर फोडणीसाठी पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडायला लागली की कडीपत्ता घाला.
 4. 4. याला मिश्रणावर घाला आणि नीट एकजीव करा. नंतर चटणीला तुमच्या आवडीच्या नाश्त्याबरोबर वाढा.

Reviews for Onion and Tomato Chutney Recipe in Marathi (0)