मसालेदार मासा करी | Spicy Fish Curry Recipe in Marathi

प्रेषक BetterButter Editorial  |  4th Sep 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Spicy Fish Curry by BetterButter Editorial at BetterButter
मसालेदार मासा करी by BetterButter Editorial
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1251

0

मसालेदार मासा करी recipe

मसालेदार मासा करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Spicy Fish Curry Recipe in Marathi )

 • चवीनुसार मीठ
 • हळद पूड अर्धा लहान चमचा
 • आले लसूण पेस्ट अर्धा लहान चमचा
 • काश्मिरी लाल तिखट - 1 लहान चमचा
 • जिरेपूड - 1 लहान चमचा (भाजलेली आणि दळलेले)
 • चिंचेचा कोळ - 1 मोठा चमचा
 • कांदा - 1 (चिरलेला)
 • लाल मिरच्या - 2 (काप केलेल्या)
 • टोमॅटो - 4 (चिरलेले)
 • पाणी - दीड कप
 • माश्याचे तुकडे - 1/2 किलो

मसालेदार मासा करी | How to make Spicy Fish Curry Recipe in Marathi

 1. कांदा थोडासा तांबूस होईपर्यंत तेलामध्ये परतावा. आले लसूण पेस्ट घालून 2 मिनिटे शिजवा.
 2. त्यामध्ये हळद, जिरेपूड, लाल तिखट आणि मीठ घालून 2 मिनिटे अधिक हलवत परता. त्यात चिरलेला टोमॅटो घालून तेल वेगळे होईपर्यंत शिजवा.
 3. आंच मंद करा, 1 कप पाणी आणि चिंचेचा कोळ मिसळा आणि सतत हलवत रहा.
 4. आता माश्याचे तुकडे व लाल तिखट घालून चांगेल मिसळून घ्या.
 5. झाकण ठेऊन 10 मिनिटे शिजवावे. मासा व्यवस्थित शिजल्याची खात्री करावी.

Reviews for Spicy Fish Curry Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo