व्हेज पुलाव | Veg Pulao Recipe in Marathi

प्रेषक BetterButter Editorial  |  4th Sep 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Veg Pulao recipe in Marathi,व्हेज पुलाव , BetterButter Editorial
व्हेज पुलाव by BetterButter Editorial
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3793

0

Video for key ingredients

 • Homemade Vegetable Stock

व्हेज पुलाव recipe

व्हेज पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg Pulao Recipe in Marathi )

 • 2 कप बासमती तांदुळ
 • 1 कप चिरलेल्या भाज्या ( गाजर, बीन्स, मटार )
 • 2 पातळ चिरलेले कांदे
 • 1 चिरलेला टोमॅटो
 • 3 कप भाजी स्टाॅक
 • 2 टेबल स्पून तेल
 • 1 टी स्पून लिंबाचा रस
 • 1 टी स्पून तुकडे केलेले आल्ले व लसूण
 • गरजेनुसार मीठ
 • 3-4 काळी मिरी
 • 2-3 लवंगा
 • 2 वेलदोडे
 • 1 तमालपत्र
 • 1 इंच दालचीनी
 • 1 टी स्पून जीरे

व्हेज पुलाव | How to make Veg Pulao Recipe in Marathi

 1. तांदुळ स्वच्छ धुवून घेणे. 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवणे. भाज्या अर्ध्या शिजवून घेणे.
 2. पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जीरे, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलदोडे घालवेत आणि एक मिनिट हलवावे .
 3. कांदा घालून मंद आचेवर तांबूस होईपर्यंत परतावे.
 4. आल्ले, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून परतावे.
 5. आता टोमॅटो घालून 2 मिनिटे परतून तळावे.
 6. अर्ध्या शिजवलेल्या घालाव्यात आणि 2 मिनिटे परतावे.
 7. आता तांदुळ टाकावेत आणि सर्व पदार्थ तांदुळावर चांगल्या प्रकारे आवरण होईपर्यंत परतत रहावे.
 8. त्यामध्ये मीठा बरोबर लिंबाचा रस टाकावा.
 9. पाणी (3:1 प्रमाण ) घालावे, झांकण लावून तांदुळ पूर्णपणे शिजू द्यावेत .
 10. आचेवरून काढावे आणि काकडी सॅलड / लसूण रायत्या सोबत खायला द्यावे.

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Veg Pulao Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo