मुख्यपृष्ठ / पाककृती / तूरडाळ डोसा पाककृती

Photo of Toor Dal Dosa Recipe by Gayathri Ramanan at BetterButter
10343
643
4.6(0)
1

तूरडाळ डोसा पाककृती

Sep-04-2015
Gayathri Ramanan
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • तामिळ नाडू
  • ग्रीलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 8

  1. 1 वाटी उकडा तांदूळ
  2. अर्धी वाटी तूर डाळ
  3. 2 लाल मिरच्या किंवा स्वादानुसार
  4. अर्धा लहान चमचा मेथी
  5. मीठ स्वादानुसार

सूचना

  1. तांदूळ, तूरडाळ, लाल मिरच्या आणि मेथी 4-6 तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.
  2. पाणी काढून टाका आणि तांदूळ आणि तुरडाळ नळाच्या पाण्याखाली धुवा आणि एका ब्लेंडरमध्ये पाण्यासह घेऊन मिश्रण मऊ आणि नरम होईपर्यंत वाटा. मीठ घालून मिश्रण हाताने नीट हलवा. या मिश्रणाला 4 तास ठेवा किंवा ताबडतोब वापरात घ्या.
  3. एक डोशाचा तवा गरम करा, एक डाव भरून डोशाचे मिश्रण घेऊन तव्यावर नीट पसरावा. आता डोशावर किंवा त्याच्या कडेला एक लहान चमचा तेल सोडा. कुरकुरीत आणि गुलाबी रंगाचा होईपर्यंत दोन्ही बाजूंनी शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर