धणे व पुदिना चटणी | Dhania Pudina Chutney Recipe in Marathi

प्रेषक Sujata Limbu  |  15th Sep 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dhania Pudina Chutney by Sujata Limbu at BetterButter
धणे व पुदिना चटणी by Sujata Limbu
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2330

0

धणे व पुदिना चटणी recipe

धणे व पुदिना चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhania Pudina Chutney Recipe in Marathi )

 • चवीनुसार मीठ
 • 1 टेबल स्पून लिंबाचा रस किंवा अनारदाना
 • 2-3 हिरव्या मिरच्या ( आवडीनुसार जुळवून घ्यावे )
 • 1/2 इंच आल्ले
 • 1 टी स्पून जीरे पावडर
 • 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 1 कप बारीक चिरलेला पुदिना

धणे व पुदिना चटणी | How to make Dhania Pudina Chutney Recipe in Marathi

 1. मीठाशिवाय पुदिन्याची पाने,कोथिंबीर, जीरे, आल्ले, हिरवी मिरची, लिंबाचा रस / अनारदाना ग्राईंडरमध्ये घालावेत.
 2. थोडे पाणी टाकून दळून घेऊन त्याची मऊ पेस्ट तयार करावी .
 3. मऊ झालेली चटणी एका वाडग्यात काढावी आणि चवीनुसार मीठ घालावे.
 4. ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये 2-3 दिवस ताजी ठेवू शकता.
 5. ही चविष्ट चटणी गरम सामोसा किंवा भजी बरोबर खायला द्यावी .

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Dhania Pudina Chutney Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo