ब्रोकोली गाजर आणि बेबी कॉर्न सूप | Broccoli Carrot and Baby Corn Soup Recipe in Marathi

प्रेषक sweta biswal  |  19th Sep 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Broccoli Carrot and Baby Corn Soup by sweta biswal at BetterButter
ब्रोकोली गाजर आणि बेबी कॉर्न सूप by sweta biswal
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

308

0

Video for key ingredients

 • Homemade Vegetable Stock

ब्रोकोली गाजर आणि बेबी कॉर्न सूप recipe

ब्रोकोली गाजर आणि बेबी कॉर्न सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Broccoli Carrot and Baby Corn Soup Recipe in Marathi )

 • 1 वाटी ब्रोकोलीची फुले
 • 1 गाजर (2-3 मिमी आकाराचे तुकडे केलेले)
 • 1 वाटी मका (मध्यम आकारात चिरलेला)
 • 3 वाटी व्हेजिटेबलचे उकळलेले पाणी
 • 3-4 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या
 • 1 लहान चमचा फिके सोया सॉस
 • अर्धा लहान चमचा चिली सॉस (किंवा तुमच्या आवडीनुसार)
 • 1 लहान चमचा ऑलिव्हचे तेल
 • मीठ स्वादानुसार

ब्रोकोली गाजर आणि बेबी कॉर्न सूप | How to make Broccoli Carrot and Baby Corn Soup Recipe in Marathi

 1. भाज्या व्यवस्थित धुवून घ्या. त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका.
 2. एका मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात लसूण घाला आणि गुलाबी होईपर्यंत परता. त्यात भाज्या घाला आणि 3-4 मिनिटांसाठी मंद आचेवर हलवत तळा.
 3. भाज्या उकळविलेले पाणी आणि मीठ घाला. त्वरित एक उकळी येऊ द्या आणि नंतर 15-18 मिनिटे हळू हळू उकळू द्या.
 4. आचेवरून उतरवा आणि सूपच्या वाडग्यांमध्ये घाला. आवडीनुसार त्यात सोया सॉस आणि चिली सॉस घाला आणि त्वरित वाढा.

Reviews for Broccoli Carrot and Baby Corn Soup Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo