बंगाली फिश फ्राय | Bengali Fish Fry Recipe in Marathi

प्रेषक Satabdi Mukherjee  |  7th Dec 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Bengali Fish Fry by Satabdi Mukherjee at BetterButter
बंगाली फिश फ्राय by Satabdi Mukherjee
 • तयारी साठी वेळ

  2

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

319

0

बंगाली फिश फ्राय recipe

बंगाली फिश फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bengali Fish Fry Recipe in Marathi )

 • बेटकी किंवा सालमन किंवा बासा किंवा कोणत्याही पांढर्‍या रंगाच्या फिशचे काटाविरहित मांस - 4 मोठ्या आकाराचे
 • कांद्याची पेस्ट - 1 टी स्पून
 • आल्ल्याची पेस्ट - 1 टी स्पून
 • हिरवी पेस्ट - 1 टी स्पून
 • कोथिंबीरीची पेस्ट - 1/4 कप
 • लिंबाचा रस - 1 टेबल स्पून
 • मिरी पावडर - 1/2 टी स्पून
 • चवीनुसार मीठ
 • अंडे - 1 नग
 • मक्याचे पीठ - 1/2 कप
 • ब्रेड क्रम्बज - 1/2 कप
 • वाढण्यासाठी लिंबूचे तुकडे
 • एक चिमुट काळे मीठ
 • तळण्यासाठी तेल

बंगाली फिश फ्राय | How to make Bengali Fish Fry Recipe in Marathi

 1. पहिल्यांदा फिशच्या मासांचे तुकडे पाण्याने धुवून घेऊ. किचन टॉवेलने पुसून कोरडे करून घेऊ.
 2. फिशच्या मांसाला कांद्याची पेस्ट, आल्ले पेस्ट, लसूण पेस्ट, लिंबाचा रस, हिरव्या मिरचीची पेस्ट, कोथिंबीरीची पेस्ट आणि मीठ एकत्र करून मॅरीनेट करावे.
 3. हे 1 1/2 तास फ्रीजमध्ये झाकून ठेवावे.
 4. 1 1/2 तासानंतर मॅरीनेट केलेले फिश फ्रीजमधून काढावे आणि बाजूला ठेवावे.
 5. अंडे फेटून घ्यावे आणि सपाट डीशमध्ये ठेवावे. मक्याचे पीठ व ब्रेड क्रम्बज फिस्ट डीशमध्ये ठेवावेत.
 6. Coat the marinated fish first with dry cornflour and beaten egg and lastly with bread crumb. Repeat this process for all the fish fillets
 7. झाकून पुन्हा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावे.
 8. खोल भांड्यात तेल पुरेसे गरम करून घ्यावे. मॅरीनेट केलेले फिशचे मांस काढून घ्यावे आणि तेलात तळून घ्यावे.
 9. तळलेले तुकडे किचन टाॅवेलवर ठेवावे आणि अतिरिक्त तेल जाऊ द्यावे.
 10. त्यावर काळे मीठ पसरून लिंबाच्या फोडीसोबत खायला द्यावे.

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Bengali Fish Fry Recipe in Marathi (0)