Photo of Aaloo paratha by Poonam Kothari at BetterButter
3323
14
4.0(1)
0

आलू पराठा

Feb-24-2017
Poonam Kothari
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू पराठा कृती बद्दल

मुलांना आणि मोठ्यांना नेहमी लोकप्रिय असलेले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • पंजाबी
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 वाट्या उकडलेले आणि कुस्करलेले बटाटे
  2. आले, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट 1 लहान चमचा
  3. कणिक मळण्यासाठी गव्हाचे पीठ, मीठ आणि पाणी
  4. 1/2 लहान चमचे आमचूर पावडर
  5. 1/2 लहान चमचे गरम मसाला
  6. थोडीशी चिरलेली कोथिंबीर
  7. तेल भाजण्यासाठी
  8. मीठ स्वादानुसार

सूचना

  1. एका वाडग्यात उकडलेले आणि कुस्करलेले बटाटे घ्या.
  2. आले लसणाची पेस्ट घाला.
  3. मीठ घाला
  4. आमचूर पावडर घाला
  5. गरम मसाला घाला
  6. कोथिंबीर घाला
  7. सर्व गोष्टी एकजीव करा आणि एकसमान गोळे बनवा
  8. कणिकाचा लहान गोळा घ्या
  9. थोडेसे लाटा
  10. बटाट्याचे सारण त्यात भरा
  11. सर्व बाजूंनी बंद करा आणि पुन्हा लाटा
  12. तव्यावर ठेवा आणि थोड्याशा तेलावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
vrushali pathare
Jul-31-2018
vrushali pathare   Jul-31-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर