मुख्यपृष्ठ / पाककृती / खुश्बू इडली

Photo of Kushboo Idli by sagarika kv at BetterButter
1351
18
0.0(0)
0

खुश्बू इडली

Oct-09-2015
sagarika kv
0 मिनिटे
तयारीची वेळ
1140 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • तामिळ नाडू
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ 2 वाट्या
  2. उडीदडाळ 1/4 वाटी + 2 मोठे चमचे
  3. साबुदाणा 1/4 वाटी
  4. मेथीचे दाणे अर्धा लहान चमचा
  5. आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ

सूचना

  1. सर्व सामग्री नीट धुवा: तांदूळ, साबुदाणा, उडीदडाळ आणि मेथीचे दाणे आणि 8-10 तासांसाठी किंवा रात्रभर भिजवून ठेवा.
  2. सर्व साहित्य आवश्यक पाणी घालून ग्राईन्डरमध्ये वाटून मिश्रण तयार करा. मिश्रण अधिक जाड किंवा पातळ नसले पाहिजे. साधी इडली बनविण्यासाठी जसे मिश्रण तयार करतो, तसेच मिश्रण तयार करा.
  3. ग्राईन्डरमधून मिश्रण काढून घ्या आणि त्यात मीठ घालून 8 तास किंवा फेसाळ होईपर्यंत आंबण्यासाठी ठेवा.
  4. इडली प्लेटमध्ये मिश्रण घाला आणि आपण साधी इडली वाफवतो, त्याप्रमाणे 15 मिनिटे वाफेवर शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर