मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन लाॅलीपाॅप

Photo of Chicken Lollipop by Raj Bhalla at BetterButter
13633
121
4.6(0)
0

चिकन लाॅलीपाॅप

Oct-12-2015
Raj Bhalla
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन लाॅलीपाॅप कृती बद्दल

मी आज आपल्याला अशा डीशबद्दल सांगणार आहे जी तुमच्या मुलांना कदाचित आवडणार नाही, पण प्रत्येकाला कबाब फार आवडतात, ही माझ्या पद्धतीने केली जाणारी चिकन लाॅलीपाॅप डीश आहे.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • अॅपिटायजर
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. खिमा केलेले चिकन - 250 ग्रॅम
  2. चवीनुसार मीठ
  3. 1/2 टेबल स्पून - गरम मसाला
  4. 1/2 टेबल स्पून धणे पावडर
  5. चिरलेले कांदे - 2
  6. 2 टेबल स्पून तेल

सूचना

  1. सगळ्यात पहिल्यांदा सर्व घटक एका बाऊलमध्ये मिसळून घ्यावेत. हे हाताने मिसळले तर ते छानपैकी एकजीव होतील.
  2. आता खिमा केलेल्या मिश्रणाला लाॅलीपाॅप सारखा आकार द्यावा. ते जास्त जाड होणार नाहीत याची काळजी घ्यावी. ते तुमच्या हाताला चिकटू नयेत म्हणून तुमच्या हाताला पाणी लावावे.
  3. कबाबच्या मधोमध लाकडी स्क्यूअर लाॅलीपाॅप स्टीकप्रमाणे घुसवावेत.
  4. नाॅन स्टीक तवा गरम करावा, त्यावर तेल घालायची गरज नाही, कारण अगोदरच तुमच्या खिमा केलेल्या चिकन मिश्रणामध्ये तेल आहे .
  5. लाॅलीपाॅप मध्यम आचेवर दोन्ही बाजूने 4-5 मिनिटे शिजवावेत.
  6. छान, आता तुमचे वेगळे आकर्षक चिकन लाॅलीपाॅप खायला देण्यासाठी तयार झाले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर