मुख्यपृष्ठ / पाककृती / सॉल्टेड सत्तू रिफ्रेशर

Photo of Salted Sattu Refresher by Amrita Iyer at BetterButter
3223
27
5.0(0)
0

सॉल्टेड सत्तू रिफ्रेशर

Oct-16-2015
Amrita Iyer
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • बिहार
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 3/4 वाटी फुटाण्याचे पीठ
  2. 2 ग्लास थंड पाणी
  3. 1 लहान चमचा मीठ
  4. 1 लहान चमचा काळे मीठ
  5. 1 मोठा चमचा चिरलेली पुदिन्याची पाने
  6. अर्धा मोठा चमचा ठेचलेल्या हिरव्या मिरच्या
  7. अर्ध्या लिंबाचा रस
  8. 1 लहान चमचा जिरेपूड (भाजलेली)
  9. बर्फाचे तुकडे आवश्यकतेनुसार

सूचना

  1. एका सॉसपॅनमध्ये फुटण्याचे पीठ घ्या. त्यात अर्धा ग्लास पाणी घाला आणि त्यातील गुठळ्या जाईपर्यंत रविने फेटा.
  2. आता यात लिंबाचा रस, मीठ, काळे मीठ, पुदिना, मिरच्या आणि जिरेपूड घालून नीट एकत्र करा आणि 5-10 मिनिटे राहू द्या.
  3. 2 ग्लासात आवश्यकतेनुसार बर्फाचे तुकडे घाला. हे मिश्रण चहाच्या गाळणीने ग्लासात गाळा. वरील बाजूस थोडी पुदिन्याची पाने घाला आणि थंडगार प्यायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर