दाल फ्राय | Dal Fry Recipe in Marathi

प्रेषक Paramita Majumder  |  3rd May 2017  |  
4 from 1 review Rate It!
 • Photo of Dal Fry by Paramita Majumder at BetterButter
दाल फ्राय by Paramita Majumder
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

461

1

दाल फ्राय recipe

दाल फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal Fry Recipe in Marathi )

 • तूप 1-2 टी स्पून
 • 2 सुक्या लाल मिरच्या
 • 1 टेबल स्पून जीरे
 • 1 टेबल स्पून मेथीचे दाणे
 • 1 टेबल स्पून काळी मोहरी
 • 1/2 टी स्पून हिंग
 • 1 टी स्पून काश्मीरी मिरची पावडर
 • फोडणीसाठी :
 • सजविण्यासाठी चिरलेली कोथिंबीर
 • चवीनुसार मीठ
 • हळद पावडर 1/2 टी स्पून
 • 2 टेबल स्पून कसुरी मेथी
 • 5 लसणाच्या पाकळ्या
 • 2 इंच लांब आल्ले
 • 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • 2 चिरलेले टोमॅटो
 • 1 बारीक चिरलेला कांदा
 • जरूरीप्रमाणे पाणी
 • 1 कप हरभरा डाळ

दाल फ्राय | How to make Dal Fry Recipe in Marathi

 1. डाळ स्वच्छ धुवून घेऊन 30-40 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावी .
 2. पाणी, मीठ व हळद घालून डाळ 5-6 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावी .
 3. वाफ जिरेपर्यंत थांबावे.
 4. मसूर धुवून घ्यावेत , पाणी बाजूला काढून ठेवावे.
 5. नाॅन स्टीक पॅनमध्ये तेल गरम करावे.
 6. गरम असतानाच किसलेले आल्ले, लसूण, हिरव्या मिरच्या घालाव्यात.
 7. थोडावेळ परतल्यावर त्यात चिरलेला कांदा टाकावा , कांदा सौम्य तांबूस होईपर्यंत परतावे .
 8. त्यात टोमॅटो व 1 टी स्पून पाणी घालावे.
 9. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवावे.
 10. आता मसूर घालावेत.
 11. मसाल्यात व्यवस्थित मिसळून घ्यावी .
 12. मसूर धुतलेले पाणी, मीठ घालून उकळू द्यावे.
 13. आवश्यक ती सुसंगता आल्यावर गॅस बंद करावा.
 14. दिलेल्या घटकांची फोडणी करून त्यावर ओतावी.
 15. कोथिंबीर आणि सुका कढीपत्ता घालून सजवावे.
 16. भाताबरोबर गरमागरम खायला द्यावी .

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Dal Fry Recipe in Marathi (1)

Ätüł Ümärēa year ago

WhatsApp group add kara
Reply

Cooked it ? Share your Photo