भरलेली भेंडी | Stuffed bhindi Recipe in Marathi

प्रेषक Sehej Mann  |  28th Oct 2015  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Stuffed bhindi by Sehej Mann at BetterButter
भरलेली भेंडी by Sehej Mann
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4480

1

भरलेली भेंडी recipe

भरलेली भेंडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed bhindi Recipe in Marathi )

 • 500 ग्रॅम्स भेंडी
 • 2-3 मोठे चमचे तेल
 • भेंडी भरण्यासाठीचे सारण:-
 • 1 लहान चमचा जिरेपूड
 • 1 लहान चमचा लाल तिखट
 • 1 लहान चमचा हळद
 • 1 मोठा चमचा कैरी पावडर
 • 2 मोठे चमचे धणेपूड
 • मीठ स्वादानुसार

भरलेली भेंडी | How to make Stuffed bhindi Recipe in Marathi

 1. भेंडी स्वच्छ धुवा आणि एका कापडाने कोरडे करा. नंतर मध्यभागी चिरा, पण त्याचे दोन तुकडे होऊ देऊ नका.
 2. एका वाडग्यात सर्व घटक आणि मीठ घालून व्यवस्थित मिसळा.
 3. आता हे मिश्रण भेंडीच्या मध्यभागी भरून बाजूला ठेवा.
 4. एका कढईत थोडे तेल घ्या. त्यावर भरलेल्या भेंड्या ठेवा आणि मंद आचेवर शिजवा.
 5. तयार झालेली भरलेली भेंडी पोळीबरोबर गरमागरम वाढा.

Reviews for Stuffed bhindi Recipe in Marathi (1)

tejswini dhopte2 years ago

Mst
Reply