लेमन टी | Lemon Tea Recipe in Marathi

प्रेषक Kajal Singh  |  4th Nov 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Lemon Tea by Kajal Singh at BetterButter
लेमन टीby Kajal Singh
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

70

0

About Lemon Tea Recipe in Marathi

लेमन टी

लेमन टी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Lemon Tea Recipe in Marathi )

 • 2 कप पाणी
 • 1 चमचा साखर
 • 1 लिंबू
 • अर्धा लहान चमचा काळे मीठ
 • अर्धा लहान चमचा भाजलेली जिरेपूड
 • मिरे (चवीनुसार)
 • अर्धा लहान चमचा चहा पावडर
 • मीठ (चवीनुसार)

लेमन टी | How to make Lemon Tea Recipe in Marathi

 1. एका पॅनमध्ये पाणी गरम करा. साखर आणि मिरे घालून उकळावा. आता त्यात चहा पावडर घालून 1 मिनिट उकळावा
 2. एक कप घ्या. त्यात मीठ, काळे मीठ, भाजलेली जिरेपूड आणि लिंबाचा रस घाला.
 3. गाळणीने कपात चहा गाळा. नीट हलवा आणि गरमगरम प्यायला द्या.

Reviews for Lemon Tea Recipe in Marathi (0)