Photo of Lemon Tea by Kajal Singh at BetterButter
12885
21
4.0(0)
0

लेमन टी

Nov-04-2015
Kajal Singh
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • हॉट ड्रींक

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 कप पाणी
  2. 1 चमचा साखर
  3. 1 लिंबू
  4. अर्धा लहान चमचा काळे मीठ
  5. अर्धा लहान चमचा भाजलेली जिरेपूड
  6. मिरे (चवीनुसार)
  7. अर्धा लहान चमचा चहा पावडर
  8. मीठ (चवीनुसार)

सूचना

  1. एका पॅनमध्ये पाणी गरम करा. साखर आणि मिरे घालून उकळावा. आता त्यात चहा पावडर घालून 1 मिनिट उकळावा
  2. एक कप घ्या. त्यात मीठ, काळे मीठ, भाजलेली जिरेपूड आणि लिंबाचा रस घाला.
  3. गाळणीने कपात चहा गाळा. नीट हलवा आणि गरमगरम प्यायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर