Photo of Rava laddu by Sathya Priya Karthik at BetterButter
9963
60
0.0(1)
1

रवा लाडू

Nov-04-2015
Sathya Priya Karthik
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
20 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा लाडू कृती बद्दल

उत्सवासाठी करायला अगदी सोपे लाडू !

रेसपी टैग

  • व्हेज
  • दिवाळी
  • इंडियन
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 20

  1. 2 कप रवा
  2. 2 1/2 कप साखर
  3. थोडे काजू
  4. थोड्या मनुका
  5. 1/2 कप दूध
  6. 1/2 कप तूप

सूचना

  1. कोरड्या पॅनमध्ये रवा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यावा .
  2. त्यात साखर घालून मिक्सरमध्ये घालून फिरवून घ्यावे .
  3. त्याच रव्यामध्ये तूप घालून तुकडे केलेल्या काजू व मनुका घालून भाजून घ्यावे.
  4. तूपामध्ये रवा मिश्रण घालावे आणि त्यावर दूध ओतावे.
  5. काही मिनिटे थंड होऊ द्यावे. मिश्रण गरम असतानाच तळहातावर घेऊन लाडू वळावेत.
  6. रवा लाडू 10 मिनिटात तयार होतात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Jaiprakash Dhakne
Nov-06-2018
Jaiprakash Dhakne   Nov-06-2018

Good

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर