Photo of Bhel Puri by Rashmi Krishna at BetterButter
4468
477
4.6(1)
0

भेळ पुरी

Nov-05-2015
Rashmi Krishna
0 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • युपी
  • अॅपिटायजर
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी - चुरमुरे
  2. 1/4 वाटी - बारीक कापलेला आणि बी काढून टाकलेला टोमॅटो
  3. अर्धी वाटी - बारीक चिरलेला कांदा
  4. 1 लहान चमचा - किसलेले आले
  5. 1 वाटी - कुस्करेलेल्या मठरी
  6. दीड वाटी - शेव
  7. 3-4 मोठे चमचे हिरवी चटणी
  8. 2-3 मोठे चमचे लाल चटणी/गोड चटणी
  9. अर्धा लहान चमचा काळे मीठ (ऐच्छिक)
  10. अर्धा लहान चमचा चाट मसाला
  11. अर्धा लहान चमचा - गरम मसाला
  12. 1/4 वाटी - भाजलेले शेंगदाणे (खारे किंवा अळणी)
  13. 1/4 वाटी चिरलेली कोथिंबीर
  14. 1 लिंबाचा रस
  15. 1/4 वाटी - भिजवून उकडलेले वाटाणे
  16. हिरव्या चटणीसाठी :
  17. कोथिंबीर - 1 जुडी
  18. पुदिन्याची पाने - अर्धी लहान जुडी
  19. हिरव्या मिरच्या - 2 किंवा 3
  20. चिरलेला कांदा - 1
  21. 2 लसणाच्या पाकळ्या
  22. चाट मसाला - इच्छेनुसार
  23. स्वादासाठी थोडी साखर
  24. अर्ध्या लिंबाचा रस
  25. गोड चटणीसाठी :
  26. लहान लिंबाच्या आकाराइतकी चिंच
  27. तुकडे केलेली खजूर - 5 किंवा त्याहून अधिक
  28. लाल तिखट
  29. बडीशेप पावडर
  30. सुंठ पूड
  31. जिरेपूड
  32. धणेपूड
  33. एक चिमूटभर गरम मसाला
  34. मीठ स्वादानुसार
  35. घट्ट हवे असेल त्या प्रमाणात पाणी

सूचना

  1. मी अगोदरच चटण्या करून ठेवल्या होत्या. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार चटण्यांचे स्वाद बदलू शकतात. गोडवा, मीठ, तिखट, घट्टपणा वगैरे.
  2. वाटाणे उकडून त्यावर थोडेसे मीठ आणि चाट मसाला शिंपडा आणि बाजूला ठेवा.
  3. एका मोठ्या वाडग्यात इतर सर्व सामग्री घ्या.
  4. त्यात वाटाणे मिसळा. चमचाने अलगद हलवा. स्वाद चाखून नीट करा आणि पुन्हा हलवा.
  5. शेव आणि ताज्या कोथिंबीरीने सजवा.
  6. लगेच वाढा, नाहीतर मऊ होतील.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Madhavi Loke
Jun-29-2018
Madhavi Loke   Jun-29-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर