BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / वडा पाव

Photo of Vada Pav by Rashmi Krishna at BetterButter
22476
508
0(0)
3

वडा पाव

Nov-05-2015
Rashmi Krishna
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • महाराष्ट्र
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 8

 1. 1 पॅकेट पाव ब्रेड (बाजरात सहजपणे उपलव्ध असतात)
 2. वड्यामध्ये भरण्यासाठी:
 3. 3-4 उकडवून कुस्करलेले बटाटे
 4. 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 5. 2-3 किसलेल्या लसणाच्या पाकळ्या
 6. 1 लहान चमचा मोहरी
 7. चिमूटभर हिंग
 8. 6 ते 8 कडीपत्त्याची पाने
 9. अर्धा लहान चमचा हळद
 10. 1 मोठा चमचा तेल + तळण्यासाठी तेल
 11. वड्यावरील पड बनविण्यासाठी :
 12. 3/4 वाटी बेसन (चण्याच्या डाळीचे पीठ)
 13. 1/4 लहान चमचा हळद
 14. चिमूटभर सोडा
 15. मीठ चवीनुसार

सूचना

 1. एक पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करा आणि त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडायला लागली की, हिंग आणि कडीपत्ता घालून काही सेकंद परता.
 2. नंतर किसलेला लसूण आणि चिरलेल्या मिरच्या घालून काही सेकंद परता.
 3. आता त्यात बटाटे, हळद आणि मीठ घालून नीट मिसळा. या मिश्रणाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
 4. दरम्यान बेसन, हळद आणि सोडा एकत्र करा. त्यात थोडे (जवळजवळ 1/3 कप) पाणी घाला.
 5. बटाट्याचे मिश्रण थंड झाले की त्याचे एक सारखे गोळे करून घ्या.
 6. एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाले की, त्यात बेसनाच्या मिश्रणात एक एक बटाट्याचा गोळा भिजवून गरम तेलात सोडा.
 7. 8 गोळ्यांना गरम तेलात गुलाबी रंगाचे तळा. नंतर तेल निथळण्यासाठी पेपर नॅपकीनवर ठेवा.
 8. आता पाव मध्यभागातून कापा आणि त्यात एक वडा ठेवा आणि त्वरीत वाढा.
 9. मी वाढताना लिंबू आणि हिरवी मिरची देखील ठेवते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर