मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो राईस

Photo of Tomato Rice by Sreemoyee Bhattacharjee at BetterButter
4751
165
4.8(1)
0

टोमॅटो राईस

Jun-09-2017
Sreemoyee Bhattacharjee
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. चिरलेले टोमॅटो - 3
  2. भात - 1 कप
  3. कढीपत्ता - 10-12
  4. सुक्या लाल मिरच्या - 2
  5. मोहरीचे दाणे - 1 टी स्पून
  6. जीरे - 1/2 टी स्पून
  7. आल्ले लसूण पेस्ट - 2 टी स्पून
  8. लाल मिरची पावडर - 1 टी स्पून
  9. सांबार पावडर - 1 टेबल स्पून
  10. मीठ
  11. रिफाइंड तेल

सूचना

  1. पॅन गरम करून त्यात रिफाइंड तेल टाकावे. त्यामध्ये मोहरी, जीरे, सुकी लाल मिरची व कढीपत्ता घालावे.
  2. ते तडतडू लागल्यावर त्यात चिरलेले टोमॅटो घालून परतावे.
  3. त्यामध्ये आल्ले लसूण पेस्ट, मीठ, लाल मिरची पावडर घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवावे.
  4. ते मऊ झाल्यावर सांबार पावडर घालून पूर्ण शिजवावे. मसाला कोरडा वाटला तर त्यात पाणी घालावे.
  5. आता भात मिसळावा आणि खायला द्यावा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Aug-21-2018
Sumitra Patil   Aug-21-2018

मस्तच

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर