मुख्यपृष्ठ / पाककृती / सूजी ( रवा ) लाडू

Photo of Sooji (Rava) Ladoo by Sushmita Amol at BetterButter
1671
154
4.6(0)
0

सूजी ( रवा ) लाडू

Nov-14-2015
Sushmita Amol
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सूजी ( रवा ) लाडू कृती बद्दल

सूजीमध्ये नारळ व दूध मिसळण्याने सूजी लाडूची लज्जत वाढते. त्यामुळे ते मऊ व चविष्ट लागतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • दिवाळी
  • इंडियन
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 कप - सूजी ( रवा ) :
  2. 1/3 कप - ताजे खवलेल्या नारळाचे खोबरे
  3. 3/4 कप - साखर
  4. 2 टेबल स्पून - बारीक चिरलेले बदाम व मनुका
  5. 3 टेबल स्पून - एकजीव होण्यासाठी गरम दूध
  6. 4 टेबल स्पून - तूप
  7. 1 टी स्पून - वेलदोडे पावडर

सूचना

  1. कढईमध्ये 1 टी स्पून तूप गरम करून त्यात बदाम व मनुका टाकून एक मिनिट परतून बाजूला ठेवावे.
  2. उरलेले तूप गरम करून घ्यावे, त्यात सूजी घालून 10-12 मिनिटे किंवा छान वास येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत मंद आचेवर भाजावे.
  3. त्यात अगोदर परतलेला सुकामेवा, साखर व वेलची ( वेलदोडे ) पावडर टाकून चांगले मिसळून घ्यावे. आंच बंद करावी.
  4. त्यामध्ये आता एकावेळी 1 टेबल स्पून गरम दूध टाकून मिसळून घ्यावे. होणारे मिश्रण लाडू वळण्या इतपत ओलसर असले पाहिजे.
  5. एका प्लेटमध्ये मिश्रण काढावे आणि ते गरम असताना गोल्फ आकाराचे लाडू वळावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर