भाताची खीर | Rice Kheer Recipe in Marathi

प्रेषक Daisy Gahle  |  15th Jul 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rice Kheer by Daisy Gahle at BetterButter
भाताची खीर by Daisy Gahle
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  3

  1 /2तास
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

475

0

भाताची खीर recipe

भाताची खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rice Kheer Recipe in Marathi )

 • आपल्या निवडीचा सुकामेवा
 • साखर - दीड वाटी
 • पूर्ण साय असलेले दूध - 4 किलोग्रॅम
 • तांदूळ - अर्धा वाटी

भाताची खीर | How to make Rice Kheer Recipe in Marathi

 1. खीर बनविण्यापूर्वी तांदूळ एक तासासाठी भिजवून ठेवा.
 2. आता जाड तळाचा एक तवा घ्या आणि त्यात दूध घाला.
 3. त्याला एका पूर्ण ज्वालेवर उकळून घ्या.
 4. ते उकळायला लागल्यानंतर, ज्योत कमी करा आणि त्यात भिजविलेला तांदूळ घाला.
 5. सुरुवातीस किमान अर्धा तास निरंतर हलवित रहा, जेणेकरून तांदूळ तळाला चिकटणार नाही.
 6. त्यानंतर दूध आटून सुमारे निम्मे होईपर्यंत मंद ज्वालेवर त्याला शिजू द्या. अधूनमधून ते हलवित रहा .
 7. दुधाचा रंग फिकट नारंगी होईल तेव्हा खीर तयार झालेली असेल. योग्य रीतीने शिजण्यासाठी याला सुमारे साडे तीन तास लागतात.
 8. त्यात पिस्ता, बदाम, बेदाणे आणि काजू घाला.
 9. स्वादिष्ट खीर वाढण्यासाठी तयार आहे. याचा गरमागरम किंवा थंड अशा मालपौवाबरोबर किंवा मिस्सी रोटी बरोबर स्वाद घ्या.
 10. एकदम चविष्ट आणि तोंडाला पाणी सुटणारी खीर तयार आहे.

Reviews for Rice Kheer Recipe in Marathi (0)