मुख्यपृष्ठ / पाककृती / लव्हेंडर आईस टी

Photo of Lavender Ice Tea by Hard Rock Cafe Delhi at BetterButter
2520
39
0.0(0)
0

लव्हेंडर आईस टी

Nov-20-2015
Hard Rock Cafe Delhi
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • डिनर पार्टी
  • अमेरीकन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक

साहित्य सर्विंग: 3

  1. 15 मिली व्होडका
  2. 15 मिली बकार्डी
  3. 15 मिली जिन
  4. 15 मिली ऑरेंज लिकर-इन-हाउस
  5. 15 मिली लिंबाचा रस
  6. 20 मिली लव्हेंडर सिरप
  7. 60 मिली लेमन लाईम सोडा

सूचना

  1. एक मिक्सिंग जर घ्या आणि त्यात सर्व स्पिरिट्स, लिंबाचा रस, लव्हेंडर सिरप ओता आणि हलवा.
  2. हे मिश्रण 16 औंस ग्लासात ओता, त्यात आणखीन बर्फ घाला, नंतर सर्वात वर लेमन लाईम सोडा ओता.
  3. एका संत्राच्या फोडीने सजवा आणि त्वरित पिण्यास द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर