मुख्यपृष्ठ / पाककृती / इझी एग रोस्ट

Photo of Easy Egg Roast by Anupa Joseph at BetterButter
1972
54
4.0(0)
0

इझी एग रोस्ट

Nov-22-2015
Anupa Joseph
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 उकडलेली अंडी - सोलून आणि दोन समान भागात कापलेले
  2. 3/4 वाटी कांद्याचे काप
  3. 1 लहान चमचा किसलेले आले
  4. कडीपत्त्याची एक काडी
  5. 1/2 लहान चमचा हळद
  6. 1/2 लहान चमचा गरम मसाला
  7. 1/4 कप दूध
  8. 2 मोठे चमचे स्वयंपाकाचे तेल
  9. मीठ स्वादानुसार

सूचना

  1. एक कढई घ्या, त्यात तेल गरम करा. तेल गरम झाले की, त्यात कांद्याचे काप, आले, कडीपत्ता आणि मीठ घाला. हलवा आणि कांदा मऊ होईपर्यंत परता.
  2. आता त्यात हळद पूड आणि दूध घाला. चांगले हलवा, ज्यामुळे सर्व सामग्री एकसमान मिसळेल.
  3. त्यानंतर त्यात गरम मसाला आणि उकडलेली अंडी घाला, एकदा मिश्रण उकळायला लागले की आच मंद करा. त्याला काळजीपूर्वक मिसळा, जेणेकरून रस्सा अंड्यांना व्यवस्थित लागेल. (रस्सा अंड्यांना लागेल इतकेच ठेवा.)
  4. भात/पोळी बरोबर गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर