मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ मासा करी

Photo of Coconut Fish Curry by Bindiya Sharma at BetterButter
3660
79
4.5(0)
0

नारळ मासा करी

Jul-06-2015
Bindiya Sharma
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • एव्हरी डे
  • गोवा
  • सिमरिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. 1/2 किलो मासा फिलेट
  2. 1 मध्यम बारीक चिरलेला कांदा
  3. 10-12 सुकलेल्या लाल मिरच्या
  4. 1/4 लहान चमचा जिरे
  5. 4-5 मिरे दळलेले
  6. 1 लहान चमचा आले-लसणाची पेस्ट
  7. मीठ चवीनुसार
  8. अर्धा लहान चमचा हळद
  9. 2 मोठे चमचे चिंचेचा गर
  10. 3 मोठे चमचे तेल
  11. 2 कप पाणी
  12. 2 लहान चमचे व्हिनेगर
  13. शिडकाव करण्यासाठी काळे जिरे
  14. अर्धा कप नारळाचे दूध

सूचना

  1. माशाचे मध्यम आकाराचे तुकडे करा आणि 15-20 मिनिटांसाठी मीठ आणि मिरपूड लाऊन मेरीनेट करा.
  2. लाल मिरच्या, चिंचेचा गर, मिरपूड, आले-लसणाची पेस्ट, जिरे हळद आणि थोडे पाणी एकत्र करून वाटा आणि पेस्ट बनवा.
  3. बदामी होईपर्यंत कांदा परता.
  4. तयार केलेली पेस्ट मिक्स करा आणि 2 मिनिटे शिजवा.
  5. आता 1 कप पाणी घाला.
  6. पाणी उकळेपर्यंत शिजवा आणि नंतर मासा आणि नारळाचे दूध घाला.
  7. मासा पुरेसा मऊ होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.
  8. चवीसाठी मीठ आणि व्हिनेगर घाला. शेवटी त्यावर काळ्या जिऱ्याचा शिडकाव करा.
  9. भात किवा मलाबार परोठ्यासह वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर