पुलावा | Pulav Recipe in Marathi

प्रेषक Neha Sharma  |  13th Aug 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Pulav by Neha Sharma at BetterButter
पुलावा by Neha Sharma
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

78

0

पुलावा recipe

पुलावा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pulav Recipe in Marathi )

 • तांदुळ - 1 कप
 • तमालपत्र 4
 • दालचिनी - 2-3
 • लवंगा - 4-5
 • काळी मिरी 4
 • लाल मिरची पावडर - 1 टी स्पून
 • हळद पावडर - 1/2 टी स्पून
 • धणे पावडर - 1 1/2 टी स्पून
 • चवीनुसार मीठ
 • चिरलेला कांदा - 1
 • चिरलेला बटाटा - 1
 • हिरव्या मिरच्या - 2
 • लहान फ्लाॅवर
 • मटार - 1 टेबल स्पून
 • थोडी कोथिंबीर
 • तेल

पुलावा | How to make Pulav Recipe in Marathi

 1. तांदुळ धुवून घ्यावेत.
 2. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे टाकावेत आणि ते तडतडू द्यावेत.
 3. सगळे खडे गरम मसाले टाकावेत.
 4. त्यामध्ये कांदा, बटाटा, फ्लॉवर, मटार घालावेत.
 5. थोडावेळ परतून घ्यावे.
 6. मसाले व मीठ टाकावेत.
 7. थोडावेळ शिजवावे .
 8. आता त्यामध्ये तांदुळ घालावेत.
 9. हे सर्व प्रेशर कुकर / राईस कुकरमध्ये घालावे.
 10. 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे.
 11. कोथिंबीरीने सजवावे.

My Tip:

आपल्या आवडत्या भाज्या वापराव्यात .

Reviews for Pulav Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo