BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पुलावा

Photo of Pulav by Neha Sharma at BetterButter
2
30
0(0)
0

पुलावा

Aug-13-2017
Neha Sharma
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुलावा कृती बद्दल

काहीही नाही.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदुळ - 1 कप
  2. तमालपत्र 4
  3. दालचिनी - 2-3
  4. लवंगा - 4-5
  5. काळी मिरी 4
  6. लाल मिरची पावडर - 1 टी स्पून
  7. हळद पावडर - 1/2 टी स्पून
  8. धणे पावडर - 1 1/2 टी स्पून
  9. चवीनुसार मीठ
  10. चिरलेला कांदा - 1
  11. चिरलेला बटाटा - 1
  12. हिरव्या मिरच्या - 2
  13. लहान फ्लाॅवर
  14. मटार - 1 टेबल स्पून
  15. थोडी कोथिंबीर
  16. तेल

सूचना

  1. तांदुळ धुवून घ्यावेत.
  2. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे टाकावेत आणि ते तडतडू द्यावेत.
  3. सगळे खडे गरम मसाले टाकावेत.
  4. त्यामध्ये कांदा, बटाटा, फ्लॉवर, मटार घालावेत.
  5. थोडावेळ परतून घ्यावे.
  6. मसाले व मीठ टाकावेत.
  7. थोडावेळ शिजवावे .
  8. आता त्यामध्ये तांदुळ घालावेत.
  9. हे सर्व प्रेशर कुकर / राईस कुकरमध्ये घालावे.
  10. 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे.
  11. कोथिंबीरीने सजवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर