नानखटाई | NANKHATAI Recipe in Marathi

प्रेषक Shazia Wahid  |  26th Nov 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of NANKHATAI by Shazia Wahid at BetterButter
नानखटाईby Shazia Wahid
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  24

  माणसांसाठी

127

0

नानखटाई recipe

नानखटाई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make NANKHATAI Recipe in Marathi )

 • साधे पीठ - 200 ग्रॅम्स
 • तूप - 100 ग्रॅम्स
 • पिठी साखर - 100 ग्रॅम्स
 • हिरवे वेलदोडे - 5

नानखटाई | How to make NANKHATAI Recipe in Marathi

 1. तूप वितळावा आणि थोडे थंड होऊ द्या. साखर आणि वेलदोड्याची बारीक पावडर करून घ्या.
 2. तूप आणि साखरेचे मिश्रण मऊ होईपर्यंत फेटा. आता त्यात साधे पीठ मिसळा आणि कणिक मऊ तयार होईपर्यंत चांगले एकजीव करा.
 3. ओव्हन 150 अंश सेल्सिअसवर प्रीहीट करा. पीठाचे 24 लहान गोळे करा आणि त्यांना थोडे चपटे करा आणि फ्लॅट बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. चाकूच्या मदतीने नानखटाईवर x चे चिन्ह करा.
 4. त्यांना 15 ते 20 मिनिटे थोडे तपकिरी रंगाचे होईपर्यंत बेक करा. ओव्हनमधून काढून घ्या आणि त्यांना एका कुलिंग रॅकवर थंड करा.

My Tip:

नानखटाई हवाबंद डब्यात साचवून ठेवा. चपट्या गोळ्यांवर x ची खुण केल्याने भाजल्यावर त्यांच्या पृष्ठभागावर तडा जाणे टाळले जाते.

Reviews for NANKHATAI Recipe in Marathi (0)