कढाई पनीर | Karahi/Kadhai Paneer Recipe in Marathi

प्रेषक Farrukh Shadab  |  30th Nov 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Karahi/Kadhai Paneer by Farrukh Shadab at BetterButter
कढाई पनीरby Farrukh Shadab
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6289

0

कढाई पनीर recipe

कढाई पनीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Karahi/Kadhai Paneer Recipe in Marathi )

 • 250 ग्रॅम्स चौरस तुकडे केलेले पनीर
 • 4 टोमॅटो गरम पाण्यात भिजवून सोलून, बिया काढून बारीक चिरलेले
 • 1 लहान चमचा जिरेपूड
 • अर्धा चमचा जिरे
 • काळी मिरी 5-6
 • अर्धा लहान चमचा काश्मिरी लाल तिखट
 • दीड लहान चमचा कढाई मसाला
 • 1 मोठी भोपळा मिरची चौरस कापलेली
 • 1 लहान चमचा कसुरी मेथी
 • 1 लहान चमचा साखर
 • सजविण्यासाठी दीड लहान चमचा लांब आणि पातळ चिरलेले आले
 • 2 मोठे चमचे साय
 • अर्ध्या लिंबाचा रस
 • मीठ स्वादानुसार
 • 1 मोठा चमचा तेल
 • दिड मोठा चमचा लोणी

कढाई पनीर | How to make Karahi/Kadhai Paneer Recipe in Marathi

 1. एका कढईत तेल आणि लोणी गरम करा. यात मिरे आणि जीर घाला आणि तडतडू द्या.
 2. मोठ्या आचेवर 2-3 मिनिटे चिरलेले टोमॅटो घाला आणि परता. आता त्यात कढाई मसाला, जिरेपूड, लाल तिखट आणि आल्याचे तुकडे घाला.
 3. या मिश्रणाला सर्व मसाले एकजीव होईपर्यंत आणि मिश्रण तेल सोडेपर्यंत शिजवा.
 4. नंतर यात भोपळी मिरची घाला आणि काही मिनिटांसाठी मंद आचेवर परता. भोपळा मिरचीला अधिक शिजवू नका, त्याला किंचित कुरकुरीत राहू द्या.
 5. आता यात कसुरी मेथी, लिंबाचा रस, मीठ आणि साखर मिसळा/नंतर पनीर आणि साय घाला, हळू हळू मिसळा आणि एक मिनिट शिजवा.
 6. नंतर वाढण्याच्या ताटात काढून लच्छा पराठा, फुलका किंवा पुलावबरोबर गरमागरम वाढा.

Reviews for Karahi/Kadhai Paneer Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo