Photo of Rava Dosa by Sanjula Thangkhiew at BetterButter
8585
880
4.3(0)
1

रवा डोसा

Jul-22-2015
Sanjula Thangkhiew
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • आंध्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 6

  1. 1 कप रवा
  2. 1 कप तांदळाचे पीठ
  3. 1/2 कप मैदा
  4. पावणे तीन कप पाणी
  5. 1/4 कप ताक
  6. 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची
  7. 1/4 लहान चमचा काळी मिरी
  8. 4-5 कडीपत्ता
  9. 2 मोठा चमचा तेल
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. चवीनुसार मीठ

सूचना

  1. 1/4 कप ताक + 1 कप पाण्यात रवा मिसळून तो 15-30 मिनिटे बाजूला ठेवा.
  2. एका वाडग्यात तांदळाचे पीठ, मैदा, काळी मिरी, मीठ, आले, चिरलेला कडीपत्ता एकत्र घ्या आणि रव्याचे मिश्रण त्यात घाला.
  3. त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालत रहा आणि सतत ढवळत रहा, जेणेकरून त्यात गुठळ्या होऊ नयेत.
  4. नाॅन स्टीक तवा पुसून कोरडा करून घ्यावा आणि मध्यम आचेवर तवा गरम करावा.
  5. डावच्या मदतीने तव्यावर डोसा नेहमी जसा असतो तसा तो पसरावा. त्याच्या कडेने आणि त्यावर 2-3 लहान चमचे तेल/तूप घाला.
  6. डोसा एका बाजूने शिजल्यावर त्याला पलटावे.
  7. सांबार / नारळाच्या चटणीबरोबर डोसा खायला द्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर