मुख्यपृष्ठ / पाककृती / आईस टी विथ लाईम

Photo of Ice Tea with Lime by Deviyani Srivastava at BetterButter
2333
65
4.5(0)
0

आईस टी विथ लाईम

Dec-17-2015
Deviyani Srivastava
2 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • अमेरीकन
  • बॉइलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 1

  1. ब्लॅक चहाच्या बॅग्स - 1 किंवा 2
  2. साखर - स्वादानुसार
  3. बर्फाचे तुकडे
  4. पाणी - 400 मिली.
  5. अर्ध्या किंवा एक लिंबाचा रस

सूचना

  1. एका भांड्यात पाणी उकळवा. एक मोठ्या मगमध्ये ते ओता आणि नंतर त्यात टी बॅग्स ठेऊन 4 मिनिटांसाठी झाकून ठेवा. तुम्हाला कडक चहा हवा असेल तर अधिक वेळ ठेवा.
  2. 4 मिनिटांनंतर किंवा अधिक वेळेनंतर चहाची बॅग काढून घ्या आणि त्यात साखर घाला. साखर पूर्ण विरघळेपर्यंत हलवा.
  3. वाढण्याच्या अगदी अगोदर, त्यात बर्फाचे तुकडे आणि थोडासा लिंबाचा रस घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर