मुख्यपृष्ठ / पाककृती / केशर बदाम दूध

Photo of Kesar Badaam Doodh (Saffron Almond Milk) by Deviyani Srivastava at BetterButter
3773
125
4.5(0)
0

केशर बदाम दूध

Dec-24-2015
Deviyani Srivastava
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • नॉर्थ इंडियन
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • हॉट ड्रींक

साहित्य सर्विंग: 2

  1. 3 कप संपूर्ण दूध
  2. 10-15 बदाम
  3. 10-15 पिस्ते
  4. 1/4 लहान चमचा वेलदोड्याची पूड
  5. 2 मोठे चमचे साखर किंवा चवीनुसार
  6. थोडेसे केशर, सजविण्यासाठी थोडे अधिक

सूचना

  1. बदाम आणि पिस्ते रात्रभर पाण्यात भिजवा किंवा 10 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा. नंतर सोला.
  2. नंतर त्यांना ब्लेंडरमध्ये हळू हळू थोडे चमचे दूध घालून मऊ पेस्ट होईपर्यंत वाटा.
  3. एका सॉसपॅनमध्ये मध्यम आचेवर राहिलेले दूध उकळवा आणि तळाशी लागू नये म्हणून थोड्या थोड्या वेळाने हलवा. दूध तुम्हाला हवे असेल तितके घट्ट होऊ द्या.
  4. आता त्यात बदाम, पिस्ते, साखर, वेलदोडे आणि केशर घाल. अगदी कमी आचेवर, वारंवार हलवीत 4-5 मिनिट उकळू द्या. आच बंद करा.
  5. थोडे केशर घालून सजवा आणि गरमगरम प्यायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर