मुख्यपृष्ठ / पाककृती / मटर पनीर (सुके)

Photo of Matar Paneer(dry) by Bindiya Sharma at BetterButter
11598
158
5.0(0)
0

मटर पनीर (सुके)

Dec-24-2015
Bindiya Sharma
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटर पनीर (सुके) कृती बद्दल

ही एक सुकी आणि मसालेदार पाककृती आहे, जी खास करून पंजाबमध्ये लोकप्रिय आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 200 ग्रॅम्स ताजे पनीर, चौरस कापलेले
  2. 1/2 वाटी हिरवे वाटाणे
  3. 1 मध्यम आकाराचा कांदा, बारीक चिरलेला
  4. 3 मध्यम आकाराच्या टॉमेटोची प्युरी
  5. 1/2 लहान चमचा गरम मसाला
  6. 3-4 सुकलेल्या लाल मिरच्या
  7. 1/4 लहान चमचा हळद
  8. 1/2 लहान चमचा धणेपूड
  9. 1/2 लहान चमचा जिरेपूड
  10. 1/4 लहान चमचा लाल तिखट (इच्छेनुसार)
  11. 1 लहान चमचा आल लसणाची पेस्ट
  12. मीठ आवश्यकतेनुसार
  13. 2 मोठे चमचे तेल
  14. बारीक चिरलेली कोथंबीर - 1/4 वाटी

सूचना

  1. एका कढईत तेल गरम करा आणि त्यात कांदा परता, नंतर लाल सुकलेल्या मिरच्या आणि आल लसणाची पेस्ट व टॉमेटो घाला.
  2. कढईत मसाला कडा सोडेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत शिजवा.
  3. आता यात हळद, धणेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला घाला.
  4. यात दोन कप पाण्याबरोबर हिरवे वाटाणे घालून झाकून ठेवा, वाटाणे नरम होईपर्यंत शिजवा.
  5. त्यानंतर झाकण काढा आणि मीठ घाला. वाढण्या अगोदर पनीरचे तुकडे घाला. रस्सा आवश्यकतेनुसार जाड करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी घालून बरोबर करा.
  6. कोथिंबीरीने सजवा आणि पोळी किंवा नानबरोबर वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर