मुख्यपृष्ठ / पाककृती / ऑरेंज आईस्ड टी

Photo of Orange Iced Tea by Preeti Garg at BetterButter
2342
46
5.0(0)
0

ऑरेंज आईस्ड टी

Jan-07-2016
Preeti Garg
5 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • बॉइलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 कप ताज्या संत्र्यांचा रस
  2. 2 लहान चमचे ताज्या लिंबाचा रस
  3. 4 लहान चमचे चहा
  4. 1 लहान चमचा दालचिनी पावडर
  5. 5 लहान चमचे मध/साखर
  6. 4 कप पाणी
  7. सजविण्यासाठी संत्र्यांच्या काही फोडी
  8. बर्फाचे तुकडे

सूचना

  1. एक भांड्यात मध्यम आचेवर पाणी उकळवा. त्यात चहा, दालचिनी, ऑरेंज झेस्ट आणि साखर घालून विरघळवा.
  2. आचेवरून भांडे खाली उतरवा आणि 1 तास सामान्य तापमानावर थंड होऊ द्या.
  3. एक तांब्या घ्या, त्याला चहाच्या मिश्रणाने अर्धे भरा (चोथा वेगळा करून) आणि अर्धे संत्रे आणि लिंबाच्या रसाने भरा.
  4. त्यात भरपूर बर्फाचे तुकडे आणि संत्र्याच्या फोडी घाला, आणि थंडगार वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर