व्हेज पुलाव | Veg pulao Recipe in Marathi

प्रेषक Reetu Gupta  |  9th Jan 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Veg pulao by Reetu Gupta at BetterButter
व्हेज पुलाव by Reetu Gupta
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  12

  माणसांसाठी

1602

0

व्हेज पुलाव

व्हेज पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg pulao Recipe in Marathi )

 • 2 वाट्या बासमती तांदूळ
 • 100 ग्रॅम्स पनीर/कॉटेज चीज
 • 2 लहान बटाटे
 • 100 ग्रॅम्स गाजर
 • 100 ग्रॅम्स फरसबी
 • 100 ग्रॅम्स हिरवे वाटाणे
 • 1 दालचिनी
 • 1 जावंत्री
 • 1 लवंग
 • 1 मोठा वेलदोडा
 • 2 लहान वेलदोडे
 • 1 काळी मिरी
 • 1 तमालपत्र

व्हेज पुलाव | How to make Veg pulao Recipe in Marathi

 1. सूचित दिलेल्या खड्या मसाल्यांबरोबर बासमती तांदूळ उकळावा. ते शिजले की त्याच्यातील पाणी गाळून घ्या आणि भात बाजूला ठेवा.
 2. पनीर आणि बटाट्याचे चौरस तुकडे करा आणि त्यांना तळा. तुम्ही सजविण्यासाठी थोडे काजू आणि कांद्याचे काप देखील तळू शकता.
 3. चौरस आकाराचे कापलेले गाजर, फरसबी आणि वाटाणे एका भांड्यात मीठ घालून शिजवा.
 4. एकदा जर भाज्या शिजल्या की बासमती भात आणि 1 चमचा साजूक तुपात मिसळा, चवीनुसार मीठ सुध्दा घाला.
 5. तळलेला कांदा आणि काजू यांनी सजवा आणि त्वरित वाढा.

Reviews for Veg pulao Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo