मुख्यपृष्ठ / पाककृती / भरवा नारियल करेला

Photo of Bharwan Nariyal Karela by Anjana Rao at BetterButter
14909
154
4.5(0)
0

भरवा नारियल करेला

Jan-11-2016
Anjana Rao
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • आंध्र
  • मेन डिश
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. 250 ग्रॅम्स कारले
  2. एक लहान चमचा लाल तिखट
  3. एक लहान चमचा हळद पूड
  4. 2 लहान चमचे तेल
  5. खोबऱ्याच्या मसाल्यासाठी:
  6. 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे
  7. 6 लसणाच्या पाकळ्या
  8. 1 लहान चमचा जिरे
  9. 1 लहान चमचा मोहरी
  10. 5 ते 8 काश्मिरी लाल मिरच्या (तुम्ही इतर दुसऱ्या प्रकाच्या लाल मिरच्या वापरू शकतात)

सूचना

  1. कारले कापा आणि त्यात मीठ आणि हळद घालून मऊ होईपर्यंत उकळवा. आता कारल्यातील पाणी काढून घ्या आणि कारले थंड करण्यासाठी ठेवा. बिया काढून टाका. (जर तुम्हाला आवडत नसतील तर)
  2. खोबऱ्याचा मसाला बनविण्यासाठी: खोबरे, लसूण, आले, जिरे, मोहरी आणि लाल तिखट या सर्वांना वाटून पेस्ट बनवून घ्या.
  3. एका कढईत एक लहान चमचा तेल गरम करून त्यात खोबऱ्याचा मसाला 4 ते 5 मिनिटे शिजवा. नंतर त्याला थोडा थंड होऊ द्या.
  4. या मिश्रणाला वाफवलेल्या कारल्यांमध्ये भरा.
  5. नंतर एका पॅनमध्ये एक लहान चमचा तेल गरम करा आणि त्यात भरलेले कारले आणि उरलेला मसाला घाला आणि त्यात थोडे पाणी घालून मध्यम आचेवर 10-20 मिनिटे शिजवा.
  6. कोथिंबीरीने सजवा. पोळी किंवा भाताबरोबर गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर