मुख्यपृष्ठ / पाककृती / ग्रीक कॉफी (फ्रॅपे)

Photo of Greek Coffee (Frappe) by Deviyani Srivastava at BetterButter
8806
128
3.5(0)
0

ग्रीक कॉफी (फ्रॅपे)

Jan-13-2016
Deviyani Srivastava
2 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • ग्रीक
  • ब्लेंडींग
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • लॅक्टोज फ्री

साहित्य सर्विंग: 1

  1. इंस्टन्ट कॉफी - दीड लहान चमचा
  2. साखर - 1 लहान चमचा
  3. पाणी - 1 कप

सूचना

  1. एका उंच ग्लासात कॉफी, साखर आणि अर्धा कप पाणी घाला आणि एकजीव करण्यासाठी किंवा फेसाळ करण्यासाठी हँड मिक्सरचा उपयोग करा.
  2. पुन्हा अर्धा कप पाणी घाला आणि वर बर्फाचे तुकडे घाला.
  3. जेवढे थंडगार असेल, तेवढा स्वाद चांगला लागेल.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर