स्वीट कॉर्न सूप | Sweet Corn Soup Recipe in Marathi

प्रेषक Sukhmani Bedi  |  23rd Jul 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Sweet Corn Soup by Sukhmani Bedi at BetterButter
स्वीट कॉर्न सूप by Sukhmani Bedi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

568

0

Video for key ingredients

 • Homemade Vegetable Stock

 • How To Make White Sauce

स्वीट कॉर्न सूप recipe

स्वीट कॉर्न सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Corn Soup Recipe in Marathi )

 • तेल 2 मोठे चमचे
 • 1 लसणाची पाकळी बारीक चिरलेली
 • 1 कांदा बारीक चिरलेला
 • भाज्यांचे सूप 750 मिली.
 • दूध 300 मिली.
 • मैदा 30 ग्रम्स
 • लोणी 1 मोठा चमचा
 • मीठ स्वादानुसार
 • मिरे स्वादानुसार
 • मक्याचे दाणे 200 ग्रॅम्स

स्वीट कॉर्न सूप | How to make Sweet Corn Soup Recipe in Marathi

 1. एका कढईत लोणीसह तेल गरम करा. लोणी वितळले की त्यात लसूण आणि कांदा घालून 3 मिनिटे परता
 2. मक्याचे दाणे, मीठ, मिरे घाला आणि चांगले हलवा. भाज्यांचे सूप घाला आणि नंतर एक उकळी येऊ द्या.
 3. 5 मिनिटांपर्यंत उकळू द्या आणि नंतर गॅस बंद करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात चटणी घालू शकता.
 4. एका दुसऱ्या कढईत लोणी गरम करा आणि त्यात पीठ घाला. चांगले हलवा. हळूहळू दूध घालून व्हाईट सॉस बनवा आणि बाजूला ठेवा.
 5. सूपवर सॉस ओता आणि चांगले हलवा. मिश्रण घट्ट वाटल्यास थोडेसे पाणी घाला.
 6. तळलेल्या ब्रेडच्या तुकड्यांबरोबर गरमागरम वाढा.

Reviews for Sweet Corn Soup Recipe in Marathi (0)