नो चीज नो ऑईल (स्प्राऊट सॅन्डविच) | No cheese no oil(sprout sandwich) Recipe in Marathi

प्रेषक uzma shouab  |  17th Jan 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of No cheese no oil(sprout sandwich) by uzma shouab at BetterButter
नो चीज नो ऑईल (स्प्राऊट सॅन्डविच)by uzma shouab
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

3383

0

नो चीज नो ऑईल (स्प्राऊट सॅन्डविच) recipe

नो चीज नो ऑईल (स्प्राऊट सॅन्डविच) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make No cheese no oil(sprout sandwich) Recipe in Marathi )

 • ब्रेडचे 12 काप
 • 1 वाटी अर्धवट शिजवलेली अंकुरित केलेली कडधान्ये
 • 1/4 वाटी शेंगदाणे किंचित शिजवलेले
 • 3/4 वाटी उकडलेला बटाटा चौरस कापलेला
 • 1/4 वाटी उकडून कुसकरलेला बटाटा
 • 3 लहान चमचे हिरवी चटणी
 • 2 लहान चमचे लिंबाचा रस
 • 1/2 वाटी चिरलेला कांदा
 • 1/2 वाटी चिरलेला टोमॅटो
 • 2 लहान चमचे टोमॅटो सॉस
 • 1 लहान चमचा चाट मसाला
 • मीठ स्वादानुसार

नो चीज नो ऑईल (स्प्राऊट सॅन्डविच) | How to make No cheese no oil(sprout sandwich) Recipe in Marathi

 1. एका मोठ्या वाडग्यात शिजवलेली सर्व सामग्री नीट मिसळा.
 2. आता त्यात हिरवी चटणी, सॉस, चाट मसाला आणि मीठ घालून नीट मिसळा.
 3. आता ब्रेडवर ठेऊन सॅन्डविच बनवा. पुदिन्याच्या चटणीबरोबर गरमागरम वाढा.

My Tip:

येथे उकडून कुस्करलेले बटाटे केवळ मिश्रण बांधण्यासाठी वापरले आहेत.

Reviews for No cheese no oil(sprout sandwich) Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo