Subscribe to our emails and receive your daily dose of yummy ideas
straight to your inbox.
मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक पनीर
आरोग्यपूर्ण प्रथिने व लोहाचे काॅम्बो, मलाईदार व स्वादिष्ट हिरव्या पालकाच्या रश्यात मऊ पनीर.
पालकाची पाने देठापासून वेगळी करावीत आणि स्वच्छ धुवून घ्यावी. थोडे पाणी उकळून घ्यावे, पालकाची पाने त्यात 2-3 मिनिटे ठेवावीत आणि पाने आकसू लागल्यावर आंच बंद करावी, पाण्यातून पाने काढावीत आणि पाणी नंतर वापरण्यासाठी बाजूला ठेवावे.
पालक थंड झाल्यावर त्यात हिरव्या मिरच्या घालून त्याची प्युरी बनवावी.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे, हिंग व लवंगा टाकाव्यात, नंतर त्यात चिरलेला कांदा व आले, लसणाची पेस्ट घालावी. मंद आचेवर चांगले परतून घ्यावे .
कांदा मऊ झाल्यावर आणि व्यवस्थित परतल्यावर त्यात मसाला पावडर (गरम मसाला सोडून) व मीठ घालून चांगले तळून घ्यावे, जास्त कोरडे वाटल्यास थोडेसे पाणी शिंपडा.
मसाला चांगला शिजल्यावर टोमॅटो प्युरी टाकावी आणि कच्चेपणाचा वास जाईपर्यंत आणि मिश्रणातून तेल बाहेर पडेपर्यंत शिजू द्यावे. पुन्हा थोडे पाणी टाकून उकळी येऊ द्यावी.
त्यानंतर त्यात पालक प्युरी व साखर टाकावी आणि व्यवस्थित मिसळून घ्यावे. रस्सा 1-2 मिनिटे शिजवून घ्यावा आणि गरम मसाला टाकून एकजीव करून घ्यावे.
रस्सा तयार करीत असताना दुसरीकडे पनीर कोमट पाण्यात 5-10 मिनिटे भिजवून ठेवावे. त्यानंतर पनीरचे तुकडे काढून सरळ रश्यात टाकावेत. आपल्या इच्छेनुसार रस्सा जाड किंवा पातळ करायचा ते ठरवावे आणि त्यासाठी पालका उकळलेल्या पाण्याचा वापर करावा.
पनीर घातल्यावर रस्सा 2-3 मिनिटे शिजवावा. आता कसूरी मेथी व ताजी साय टाकून व्यवस्थित मिसळून घ्यावे आणि मग आच बंद करावी.
सर्विंग: 3
Thanks for sharing this recipe. I love it, I suggest you to mention cooking measurement/ .It helps me to convert metric conversion units. Keep do awesome work.
The common pains can be eliminated through some simple علاج physical therapy exercises. Please visit the anchor text for some great information about Arabic Physical thrtapy excercises.
[Example Text0][0] [0]: https://www.example.com/ [Example Text1](https://www.example.com/ "Example Text") "Example Text2":https://www.example.com/ [Example Text3](https://www.example.com/) [[https://www.example.com/ Example Text4]] [a=https://www.example.com/]Example Text5 [/a] Example Text6 [url=https://www.example.com/]Example Text7 [/url] Example Text8 [https://www.example.com/ Example Text9] [https://www.example.com | Example Text10]
I found your this post while searching for some related information on blog search...Its a good post..keep posting and update the information. Dotcom secrets
It was wondering if I could use this write-up on my other website, I will link it back to your website though.Great Thanks. hydrafacial machine
Intriguing post. I Have Been pondering about this issue, so much obliged for posting. Really cool post.It "s truly extremely pleasant and Useful post.Thanks hair extensions near me
what is GG paste?
Just tried it's good
Tried cooking..tastes awesome..Thank u for the awesome recipe
Perfect
Simply scrumptious!
Looking yummy
Bahut achhi lagi
Bahut sadist bhojan
Ymmi..I Got Compliments top from ma Family....:yum::yum:ymm trim
I load my dishes with more excitement than you will find in other new recipes that are getting far more attentions.
आपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला
येथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा
आपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.
खाते हटवा
आपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.
टीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.
लॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा
आपला पासवर्ड विसरलात?
साइन इन कराआपल्या इनबॉक्समध्ये रीसेट संकेतशब्द दुवा प्राप्त करण्यासाठी, आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.
आपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.
कृपया आपले मेल तपासा.Enter your new password
BetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा!
खाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो
साइन अप कराआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा
आपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या
Shopping with us is always Safe & Secure
71, Sonali Park,
Kolkata, West Bengal - 700084
Same as Shipping Address
John Doe
1713 Peaceful Lane, Cleveland
Ohio
44115
****8425
Item(s) Subtotal: ₹689.00
Shipping: ₹0.00
Total: ₹689.00
Grand Total: ₹689.00
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा