Photo of Shevayi upama by deepali oak at BetterButter
840
12
0.0(3)
0

Shevayi upama

Dec-07-2017
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Shevayi upama कृती बद्दल

झटपट होणारा हेल्दि नाश्ता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 वाटी गव्हाच्या शेवया
  2. कांदा १ मोठा बारीकसा चीरून
  3. ३/४ हिरव्या मीरच्या
  4. मटार पाव वाटी
  5. फोडणी चे सामान
  6. टोमॅटो १ लहान
  7. पाणी ३/४ वाटी
  8. मीठ
  9. साखर

सूचना

  1. शेवया कमी तेलात परतवून घ्या.व जरा बाजुला ठेवा.
  2. कढईत तेल तापले कि त्यात जीरे,मोहरी,हिंग घाला.
  3. चिरलेला कांदा,टोमॅटो,मिरची व मटार घालून परता.
  4. ३ वाटी पाणी घालून ऊकळवा.
  5. पाणी ऊकळले कि शेवया,चवीनुसार मीठ व साखर घालून शेवया शिजल्या कि तयार.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Shelly Sharma
Dec-11-2017
Shelly Sharma   Dec-11-2017

Can I add some more veggies?

Vaishali Ingole
Dec-08-2017
Vaishali Ingole   Dec-08-2017

Wowww

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर