स्पाइस्ड स्टीम इडली केक | Spiced Steam idli cake Recipe in Marathi

प्रेषक Reena Andavarapu  |  7th Dec 2017  |  
4.5 from 2 reviews Rate It!
 • Photo of Spiced Steam idli cake by Reena Andavarapu at BetterButter
स्पाइस्ड स्टीम इडली केकby Reena Andavarapu
 • तयारी साठी वेळ

  3

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

2

स्पाइस्ड स्टीम इडली केक recipe

स्पाइस्ड स्टीम इडली केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Spiced Steam idli cake Recipe in Marathi )

 • उड़द दाल - 2 कप
 • तांदूळ रवा - 2 कप
 • पाणी - दाल अणि रवा भिजवायला
 • फोडणी :
 • लाल मिर्ची - 10
 • हिरवी मिर्ची - 5
 • कढी पत्ता - खूप
 • राई - 1 चमचा
 • ज़ीरा - 1 चमचा
 • उड़द दाल - 2 चमचा
 • आलं - 1 इंच
 • हिंग - 1/4 छोटा चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तेल - 5 मोठी चमचा

स्पाइस्ड स्टीम इडली केक | How to make Spiced Steam idli cake Recipe in Marathi

 1. डाळ अणि तांदूळ रवा खूप पाणी घालून वेगवेगळे भिजवून ठेवा.
 2. डाळीत थोडे पाणी घालून वाटून घ्या
 3. भिजवलेला रवा वाटलेल्या डाळीत मिक्स करा
 4. मीठ घालून मिक्स करा
 5. एका छोट्या कढईत फोडणीसाठी तेल गरम करा
 6. राई , जिरं घाला. उडीद डाळ घाला. डाळ लालसर झाली कि ठेचलेलं आलं घाला व परतून घ्या
 7. दोन्ही प्रकारच्या मिरच्या घाला. हिंग आणि कढी पत्ता घाला
 8. ही फोडणी इडली च्या पिठात घालून मिक्स करा
 9. मीठ चेक करा.
 10. इडली पात्रात हे मिश्रण घालून मंद गॅस वर ४०-४५ मिनिटं वाफवा
 11. झाकण काढून सुरी घालून इडली शिजली आहे का ते चेक करा
 12. जरा गार झाल्यावर चौकोनी तुकडे करा
 13. टमाटर च्या चटणी नाहीतर सांबार सह सर्वह करा.

My Tip:

इडली केक मऊ होण्यासाठी पीठ वाफवण्याच्या ताटली मध्ये 3/4 भरावे नाहीतर केक घट्ट होईल

Reviews for Spiced Steam idli cake Recipe in Marathi (2)

Sudha Kunkalienkar2 years ago

Don't you need to ferment the batter?
Reply
Reena Andavarapu
2 years ago
not required, we normally don't ferment for this. if you like the sour taste you could try.

Ruchi Gaur2 years ago

Incomplete recipe.
Reply
Reena Andavarapu
2 years ago
how can I help you Ruchi gaur? please do tell me

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती