Photo of Spiced Steam idli cake by Reena Andavarapu at BetterButter
911
7
0.0(2)
0

Spiced Steam idli cake

Dec-07-2017
Reena Andavarapu
180 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Spiced Steam idli cake कृती बद्दल

आंध्रा प्रदेश प्रांत मधील हे अत्यंत पौष्टिक न्याहारी तय्यार करा. इडली पिठा मध्ये खमंग फोडणी देवून केकसारखे वाफवून घेते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • आंध्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उड़द दाल - 2 कप
  2. तांदूळ रवा - 2 कप
  3. पाणी - दाल अणि रवा भिजवायला
  4. फोडणी :
  5. लाल मिर्ची - 10
  6. हिरवी मिर्ची - 5
  7. कढी पत्ता - खूप
  8. राई - 1 चमचा
  9. ज़ीरा - 1 चमचा
  10. उड़द दाल - 2 चमचा
  11. आलं - 1 इंच
  12. हिंग - 1/4 छोटा चमचा
  13. मीठ चवीनुसार
  14. तेल - 5 मोठी चमचा

सूचना

  1. डाळ अणि तांदूळ रवा खूप पाणी घालून वेगवेगळे भिजवून ठेवा.
  2. डाळीत थोडे पाणी घालून वाटून घ्या
  3. भिजवलेला रवा वाटलेल्या डाळीत मिक्स करा
  4. मीठ घालून मिक्स करा
  5. एका छोट्या कढईत फोडणीसाठी तेल गरम करा
  6. राई , जिरं घाला. उडीद डाळ घाला. डाळ लालसर झाली कि ठेचलेलं आलं घाला व परतून घ्या
  7. दोन्ही प्रकारच्या मिरच्या घाला. हिंग आणि कढी पत्ता घाला
  8. ही फोडणी इडली च्या पिठात घालून मिक्स करा
  9. मीठ चेक करा.
  10. इडली पात्रात हे मिश्रण घालून मंद गॅस वर ४०-४५ मिनिटं वाफवा
  11. झाकण काढून सुरी घालून इडली शिजली आहे का ते चेक करा
  12. जरा गार झाल्यावर चौकोनी तुकडे करा
  13. टमाटर च्या चटणी नाहीतर सांबार सह सर्वह करा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Dec-18-2017
Sudha Kunkalienkar   Dec-18-2017

Don't you need to ferment the batter?

Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Incomplete recipe.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर